काही चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात संपत नाहीत. त्यातील पात्रे, संवाद आणि चाली प्रेक्षकांच्या डोक्यात सुरूच राहतात ...